आजच्या तरूण पिढीला काय करायचे असे विचारल्यावर सहज उत्तर येतं – “मला स्वतःचं असं काहीतरी करायचंय?” पण नेमकं काय कराव? हे त्यांना उमगत नाही. अशाच तरूणाईसाठी आम्ही सुवर्णसंधी घेऊन आलोय. उद्योजक होण्यासाठी आमच्या चाय स्पॉट परिवारात सामील व्हा. आम्ही आपल्याला प्रत्येक पावलावर मदत करू. आपण यशस्वी उद्योजक नक्की व्हाल याची आम्हाला खात्री आहे, मग वेळ कसली दवडताय आजचं आम्हाला येऊन भेटा आणि आपले स्वप्न साकार करा.